ever wanted to type in marathi / hindi / sanskrit?
here is a service from google: http://www.google.com/transliterate/indic
you can add it to ur own igoogle page as well.
पण मी हे इंग्लिश मधे का लिहितोय? ही सर्विस तर ब्लॉगर मधे पण इन बिल्ट आहे. ;)
ऎन्जॉय टायपिंग इन मराठी / हिंदी /संस्कृत. इट्स रिअली इझी.
(इतके दिवस लॅटिन कॅरॅक्टर सेट मधे मराठी लिहित होतो अता देवनागरी कॅरॅक्टर सेट मधे इंग्रजी लिहितोय :D )